चॉकलेट बनवणे भाग १ | Chocolate Making

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो..स्वर्णिम मध्ये आपले स्वागत..!!

आज या भागात चॉकलेट बनवणे या व्यवसायाबद्दल  माहिती घेणार आहे


कमी इन्वेस्टमेंटमध्ये बिझिनेस सुरू करायचा असेल तर शुरू चॉकलेटचा बिझिनेस करू शकता. घर बसल्या चॉकलेट विकू शकता. यासाठी  फ्लिपकार्ट, अमेझॉन सारख्या ईकॉमर्स वेबसाइट सोबत जुडावे लागेल. फक्त 10 हजाराच्या इन्वेस्टमेंटमध्ये हा बिझिनेस सुरू करू शकता. जाणून घ्या कशा प्रकारे  या बिझिनेसमधून करू शकता चांगली कमाई.

बनवा होममेड चॉकलेट:-  


घरात बसून हा व्यावसाय सुरू करू शकता. फेस्टिव टाइममध्ये घरातच चॉकलेट बनवून विकु शकता आता होममेड चॉकलेटचा ट्रेंडपण वाढत आहे. जर  घरात चॉकलेट बनवण्याचा आणि त्याला क्रिएटिव्ह पॅकिंगमध्ये सजवण्याची आवड असेल तर ही आवड  व्यावसायात बदलू शकता. 

किती कराली लागेल इन्वेस्टमेंट:-

चॉकलेट व्यवसाय़ फक्त 10 हजार रूपयांच्या इन्‍वेस्‍टमेंटमधून सुरू करू शकता. पॅकिंग मटेरिअल लोकल होलसेल मार्केटमधून खरेदी करू शकता. या व्यवसाय़ात इन्‍वेस्‍टमेंटवर 30 चे 40 टक्क्यांचे प्रॉफिट मिळेल. प्रोडक्टला ऑनलाइन, रिटेल आणि होलसेल मार्केटमध्ये विकु शकता. 

फेसबुक, व्हॉट्स ॲप माध्यमातुन मार्केटिंग:-

प्रोडक्टला प्रमोट करण्यासाठी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचा वापरही करू शकता. फेसबुक, ट्विटरवर तयार करून तुमच्या प्रोडक्टची मार्केटिंग करून ग्राहकांपर्यंत पोहचू शकता. आजकाल अनेक व्यवसायिक आपल्या प्रोडक्टची मार्केटींग करण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर करत आहेत. 

खरेदी करा चॉकलेट:-

चॉकलेट विकण्यात आवड नसेल तर  चॉकलेट विकण्याचा व्यवसाय करू शकता. तुम्हा माठ्या कंपनी कडून माठी ऑर्डर घेऊ शकता आणि त्यांन लोकल मार्केटमध्ये विकु शकता. यात तुम्हाला 20 ते 30 टक्के मार्जिन मिळेल.

या व्यवसायाबद्दल अतिरिक्त माहिती भागात पाहू ... धन्यवाद!!!

मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्याला महिला गृह उद्योगाची माहिती कशी वाटली आणि हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा नक्की फॉलो करा, लाईक करा,शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

रोपवाटिका भाग २ | Nursery

 स्वतःच रोपवाटिका चालवणे हे अगदी वाजवी आहे विशेषत: एक लहान जागा असेल जे एकावेळी फक्त 5-15 ग्राहकांना सामावून घेते. योग्यप्रकारे किंमती करा आ...