गृह उद्योग कसा सुरु करावा?

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो स्वर्णीम मध्ये आपल स्वागत..

 आज आपण या लेखामध्ये महिला गृहउद्योग बाबत माहिती घेणार आहोत. 


आजच्या काळात नोकरी किंवा नोकरी मिळवणे ही एक अतिशय अवघड आणि कठीण झाले आहे. त्यामुळे स्त्रियांसाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे स्वत: चा व्यवसाय सुरू करणे होय.ज्याला आपण गृहउद्योग म्हणतो थोड्या प्रमाणात गुंतवणूक करून घरच्या घरी सुरुवात करता येते.महिलांसाठी खूप प्रकारचे गृहउद्योग आहेत, ज्याच्या मदतीने महिला घरी बसून व्यवसाय सुरू करून आणि नोकरीपेक्षा किंबहुना थोडे जास्तच पैसे सहज कमवू शकतात. 

 ज्या स्त्रिया गृहिणी आहेत ज्या कौटुंबिक जबाबदारीमुळे नोकरी करता नाही किंवा नोकरी करू शकत नाही.बर्‍याच स्त्रिया आहेत ज्या काम करण्यास उत्सुक असतात, पण सुरुवात गृहउद्योग कसे आणि कुठून सुरू करावेत याचे मार्गदर्शन मिळत नाही.त्यामुळे आपण सर्वांसाठीच उपयुक्त आणि इत्यंभूत अशी सर्वकष माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. 

 सध्या चलनवाढ आकाशाला भिडत असताना अधिकाधिक लोकांना घरातील खर्चात हातभार लावणे फार महत्वाचे झाले आहे. मोठ्या कुटुंबांव्यतिरिक्त, चार लोकांच्या छोट्या कुटुंबातसुद्धा एका व्यक्तीचे उत्पन्न पुरेसे नसते. 

 चला तर मग आपण इथून पुढील लेखामधून याची सर्व माहिती घेऊ आणि एक यशस्वी उद्योग उभा करूया.

२ टिप्पण्या:

रोपवाटिका भाग २ | Nursery

 स्वतःच रोपवाटिका चालवणे हे अगदी वाजवी आहे विशेषत: एक लहान जागा असेल जे एकावेळी फक्त 5-15 ग्राहकांना सामावून घेते. योग्यप्रकारे किंमती करा आ...